Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन. अशी एकंदर एकोणतीस नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 लबाओथ, शिलहीम, एईन व रिम्मोन. ही सर्व मिळून एकोणतीस नगरे आणि त्यांची गावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:32
7 Iomraidhean Croise  

एन्-रिम्मोनात, सारयात, यर्मूथात,


तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपरावेशीपर्यंत तसेच हनानेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल.


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


सिकलाग, मद्मन्ना व सन्सन्ना;


तळवटीतील नगरे ही : एष्टावोल, सरा व अषणा;


बेथ-लबवोथ आणि शारूहेन; ही तेरा नगरे व त्यांखालील खेडी;


अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan