Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 यहूदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली : कबसेल, एदेर व यागूर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 दक्षिण भागाची नगरे यहूदाह गोत्राची जी नेगेव प्रांताकडे एदोमाच्या सीमेजवळ होती: कबसेल, एदर, यागूर,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:21
8 Iomraidhean Croise  

नंतर इस्राएलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला.


कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.


ते वस्ती करून राहिले ती गावे ही : बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,


खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या ह्यांविषयी यहूदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्याथ-आर्बात व त्याच्या खेड्यांत, दिबोनात व त्याच्या खेड्यांत आणि यकब्सेलात व त्याच्या खेड्यांत


यहूदीया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सीदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यांतूनही मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्यांविषयी ऐकून त्याच्याकडे आला.


यहूदाच्या संतानाच्या वंशांतील कुळांप्रमाणे त्यांचे वतन हे :


कीना, दीमोना व अदादा;


दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली; यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan