यहोशवा 14:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा मनुष्य होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 (त्यापूर्वी हेब्रोनचे नाव किर्याथ-अर्बा असे होते, कारण अर्बा अनाकी लोकातील सर्वात महान व्यक्ती होता.) मग सर्व देशास युद्धापासून विसावा मिळाला. Faic an caibideil |