यहोशवा 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल-गादापासून हमाथाच्या खिंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन. Faic an caibideil |