यहोशवा 13:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यांचा मुलुख महनाइमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग ह्याचे सर्व राज्य आणि बाशानातली याईर येथील सगळी साठ नगरे येथपर्यंत होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे, Faic an caibideil |