यहोशवा 13:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 यार्देन व तिला लागून असलेली जमीन रऊबेन्यांची सीमा ठरली. रऊबेन्यांचा वतनभाग त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हाच ठरला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यार्देनच्या किनार्यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते. Faic an caibideil |