यहोशवा 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 बाकी राहिलेला देश हा : पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश; Faic an caibideil |