Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हेशबोनावर राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याची अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 अम्मोन्यांच्या सीमेपर्यंतची हेशबोनात राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन याची सर्व नगरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:10
5 Iomraidhean Croise  

मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर,


अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी झगडा करू नकोस, अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताही भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिला आहे.’


गिलाद, तसेच गशूरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान,


म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून दीबोनापर्यंतचे मेदबाचे पठार,


Lean sinn:

Sanasan


Sanasan