यहोशवा 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोर्यातील बाल-गादापासून सेईरास जाणार्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोक ह्यांनी मोड केला ते हे : (हा देश यहोशवाने इस्राएलवंशांना त्यांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून दिला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला. Faic an caibideil |