यहोशवा 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे: Faic an caibideil |