यहोशवा 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे यहोशुआने त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाकल्या आणि त्यांचे सर्व रथ जाळून टाकले. Faic an caibideil |