यहोशवा 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे सर्व राजे इस्राएलाशी लढण्यासाठी एकत्र आले व मेरोम सरोवरापाशी त्यांनी आपला तळ दिला. Faic an caibideil |