यहोशवा 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्रकिनार्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले, त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते त्यांचे सैनिक, मोठ्या संख्येने घोडे आणि रथ घेऊन समुद्र किनार्यावरील वाळूप्रमाणे एक मोठे सैन्य घेऊन बाहेर आले. Faic an caibideil |