यहोशवा 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब यहूदा व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या काळामध्ये हेब्रोन, दबीर व अनाब येथील आणि यहूदीया व इस्राएलच्या सर्व डोंगराळ प्रदेशात राहणार्या अनाकाच्या सर्व वंशजांचा यहोशुआने सर्वस्वी नायनाट केला आणि त्यांची शहरे संपूर्णपणे ओसाड केली. Faic an caibideil |