यहोशवा 11:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 गिबोनात राहणार्या हिव्व्यांखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी तह केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 गिबोनात राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले. Faic an caibideil |