यहोशवा 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला, एकही प्राणी जिवंत ठेवला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 उद्ध्वस्त केलेल्या सर्व शहरातील लूट व गुरे इस्राएली लोकांनी स्वतःसाठी घेतली; परंतु सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांना तलवारीने मारले. त्यांनी कोणालाही जिवंत ठेवले नाही. Faic an caibideil |