यहोशवा 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 टेकड्यांवर असलेल्या नगरांपैकी कोणतेही नगर इस्राएलाने जाळले नाही; हासोर मात्र यहोशवाने जाळले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 इस्राएलने टेकड्यांवर वसलेल्या शहरांपैकी कोणतेही शहर जाळून टाकले नाही—फक्त हासोर, जे यहोशुआने जाळले. Faic an caibideil |