Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जेव्हा हासोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हासोराचा राजा याबीनने या घडलेल्या घटनांबद्दल ऐकले, तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचे व अक्षाफाचे राजे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 11:1
19 Iomraidhean Croise  

इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे अरामी लोकांनी पाहिले तेव्हा ते एकत्र जमा झाले.


दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती);


शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुशलेमेचा तट, हासोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली त्याचा वृत्तान्त असा.


इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथे छावणीकडे परतला.


त्या वेळेस यहोशवाने मागे परतून हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले; कारण पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.


मादोनाचा राजा, हासोराचा राजा,


शिम्रोन-मरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा,


अदामा, रामा व हासोर;


एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्यांच्याशी लढायला जमा झाले.


सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.


तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.


राजे येऊन लढले; त्या वेळी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांजवळ तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट घेतली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan