यहोशवा 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.” Faic an caibideil |