यहोशवा 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “माझ्याकडे येऊन मला कुमक द्या, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी तह केला आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो म्हणाला, “या आणि गिबोनावर हल्ला करण्यास मला मदत करा, कारण त्यांनी यहोशुआशी व इस्राएल लोकांशी शांतीचा करार केला आहे.” Faic an caibideil |