Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरावर चालून गेला आणि त्याच्याशी लढला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएली मागे वळून दबीरवर चालून गेले व त्यांच्याशी लढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:38
8 Iomraidhean Croise  

हीलेन व त्याचे शिवार, दबीर व त्याचे शिवार,


त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यांतले सर्व प्राणी ह्यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला.


त्याने ते, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला आणि तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत राहू दिले नाही; हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले.


दबीराचा राजा, गेदेराचा राजा,


तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.


दन्ना किर्याथ-सन्ना (हेच दबीर);


होलोन व त्याचे गायरान, दबीर व त्याचे गायरान,


Lean sinn:

Sanasan


Sanasan