यहोशवा 10:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला, आणि ते त्याच्याशी लढले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मग यहोशुआ आणि त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने एग्लोन सोडल्यावर ते हेब्रोनला आले आणि त्यावर हल्ला केला. Faic an caibideil |