यहोशवा 10:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक वाचून तटबंदीच्या नगरात गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा यहोशुआ आणि इस्राएली सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला, परंतु त्यातून काही लोक वाचले व त्यांच्या तटबंदीच्या शहरात गेले. Faic an caibideil |