यहोशवा 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना पोहचू देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.” Faic an caibideil |