योना 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बुडविणार्या पाण्याने मला घाबरविले, माझ्या सभोवताली खोल डोह होता; माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते. Faic an caibideil |