योना 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी म्हणालो, ‘तुझ्या दृष्टिवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून दूर करण्यात आले आहे; तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे दृष्टी लावेन.’ Faic an caibideil |