योना 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जहाज किनार्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता. Faic an caibideil |