योएल 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्यांचे पाडलेले रक्त मी निर्दोष ठरवीन, ते पूर्वी निर्दोष ठरवले नव्हते, कारण परमेश्वर सीयोनात वस्ती करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय? नाही, मुळीच नाही.” याहवेह सीयोनमध्ये निवास करतात! Faic an caibideil |