योएल 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोर्यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत, आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत. तेथे मी सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे. Faic an caibideil |