योएल 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा; “मी वीर आहे” असे अशक्तही म्हणो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा. आणि कोयत्यांपासून भाले करा. दुर्बल म्हणो की, मी बलवान आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा. दुर्बल असे म्हणो, “मी सबल आहे!” Faic an caibideil |