योएल 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते नगरातून धावत फिरतात. ते तटावर धावतात. ते चढून घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून आत जातात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच! Faic an caibideil |