योएल 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते एकमेकांना रेटून चालत नाहीत; ते आपापल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यांतून पार जातात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात. ते संरक्षणातून जातात आणि ते रेषेबाहेर जात नाहीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत; प्रत्येकजण सरळ पुढे जातो. समोर शस्त्रे असताना ते जखमी न होता रांग न मोडता त्यातून पार जातात. Faic an caibideil |