योएल 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे. स्वारांसारखे ते धावतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे आणि घोडस्वाराप्रमाणे ते धावतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात. Faic an caibideil |