योएल 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कुरतडणार्या टोळांपासून जे राहिले ते झुंडींनी येणार्या टोळांनी खाल्ले; झुंडींनी येणार्या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणार्या टोळांनी खाल्ले; चाटून खाणार्या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कुरतडणार्या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले. Faic an caibideil |