योएल 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आमच्या डोळ्यांदेखत आमचे अन्न काढून घेतले नाही काय? आमच्या देवाच्या मंदिरातील आनंद व उत्साह नष्ट झाले नाहीत काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले, आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आपल्या डोळ्यादेखत अन्न नाहीसे झाले नाही काय— आमच्या परमेश्वराच्या भवनातील सर्व आनंद व उल्हास गेले नाही काय? Faic an caibideil |