योएल 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पवित्र उपास नेमा, आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा. आणि परमेश्वरास आरोळी मारा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 एक पवित्र उपास जाहीर करा; लोकांची एक धार्मिक सभा बोलवा. वडीलजनास व देशात राहणार्यांना याहवेह तुमच्या परमेश्वराच्या भवनात बोलवा, आणि याहवेहपुढे शोक करा. Faic an caibideil |