योएल 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शेतकर्यांनो, निराश व्हा; द्राक्षीचे मळे करणार्यांनो, गहू व जवस ह्यांकरता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा, आणि द्राक्षमळेवाल्यांनो, गहू व जवसासाठी आक्रोश करा, कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अहो, शेतकर्यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत. Faic an caibideil |