योहान 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला; आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 असे बोलून तो जमिनीवर थुंकला. थुंकीने त्याने माती ओली केली व ती त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांना लावली Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 असे बोलून, ते जमिनीवर थुंकले व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. Faic an caibideil |