योहान 8:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ह्यामुळे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही तुमच्या पापांत मराल कारण मी जो आहे, तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही तुमच्या पापांत मराल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.” Faic an caibideil |