Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू ऑलिव्ह डोंगरावर गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 8:1
5 Iomraidhean Croise  

ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की,


ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की,


नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले,


तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,


[मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan