योहान 7:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 “एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व त्याने काय केले आहे, ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 “एखाद्याचे प्रथम न ऐकता व जे कार्य तो करत आहे ते समजून न घेता नियमशास्त्र त्याला दोषी ठरविते काय?” Faic an caibideil |