योहान 7:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मग मुख्य याजक व परूशी ह्यांच्याकडे कामदार आले; त्यांना ते म्हणाले, “तुम्ही त्याला का आणले नाही?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडे अधिकारी परत आले. त्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही त्याला का आणले नाही?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 शेवटी मंदिराचे शिपाई महायाजक व परूशी यांच्याकडे परत आले. त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?” Faic an caibideil |