योहान 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 मी मात्र त्याला ओळखतो कारण मी त्याच्याकडून आलो आहे व त्याने मला पाठवले आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 पण मी त्यांना ओळखतो, कारण मी त्यांच्यापासून आहे आणि त्यांनीच मला पाठविले आहे.” Faic an caibideil |