योहान 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्यचकित झाला आहात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 येशू त्यांना म्हणाले, “मी एक चमत्कार केला आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. Faic an caibideil |