योहान 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा यहूदी त्या सणात त्याचा शोध करत होते व म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा, यहूदी त्यास सणात शोधीत होते आणि म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 यहुदी त्या सणात त्याचा शोध घेत होते व म्हणत होते, “तो कुठे आहे?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आता सणात यहूदी पुढारी येशूंवर नजर ठेवून विचारपूस करीत होते, “की ते कुठे आहेत?” Faic an caibideil |