Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 6:3
7 Iomraidhean Croise  

मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता.


नंतर येशू तेथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला.


तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.


मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले.


ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.


मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan