योहान 4:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले, तरी कोणी असे म्हणले नाही की, “आपण काय विचारत आहात?” किंवा “आपण तिच्याशी का बोलत आहात?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे, ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी ‘आपल्याला काय हवे आहे’ किंवा ‘आपण कशाकरता तिच्याशी बोलत आहात’ असे कोणीही विचारले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, “तुम्हाला काय हवे आहे?” किंवा “तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?” असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही. Faic an caibideil |