योहान 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले; आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते दोघे धावत होते, मात्र तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा अधिक वेगाने धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दोघेही धावत होते, परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापुढे धावत गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला. Faic an caibideil |