Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 पेत्र व तो दुसरा शिष्य कबरीकडे जायला निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 20:3
2 Iomraidhean Croise  

[तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली; आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्‍चर्य करत तो घरी गेला.]


तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले; आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan