Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 ह्यावरून यहुदी म्हणाले, “हे मंदिर बांधायला सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 2:20
6 Iomraidhean Croise  

आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.


मग शेशबस्सराने येऊन यरुशलेमेतल्या देवमंदिराचा पाया घातला; तेव्हापासून आजवर हे बांधण्याचे काम चालू आहे, अद्यापि हे पुरे झाले नाही.’


मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले.


मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत असता त्याने म्हटले,


पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे.


तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्‍या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan